|| INDIA'S NO : 1 SHAYARI SITE || DAILY UPDATES || ONLY SELECTED SMS - STATUS - SHAYARI - JOKES ||

Whatsapp Status [Marathi SMS Status]

Added 1 year ago

तेनु इतना मैं प्यार करां इक पल विच सौ बार करां
तू जावे जे मैनू छड के मौत दा इंतज़ार करां

के तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझपे ही सांस आके रुके
मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सके

तेरे लिए दुनिया छोड़ दी है तुझपे ही सांस आके रुके
मैं तुझको कितना चाहता हूँ ये तू कभी सोच ना सके....

HeartLike SMS #76 - SMS Length: 729 - Share
Added 1 year ago

#‎किती‬ सहज ‪#‎हात_सुटून‬ जातो
त्या व्यक्तीचा..¡ज्याचा ‪#‎हात‬ हातात
धरुन ‪#‎आयुष्यभर_जगावस‬ वाटत..¡
#loveusms

HeartLike SMS #78 - SMS Length: 271 - Share
Added 1 year ago

ज्यांना आपल्या राजांच हे चिञ आवडलं
त्यांनी काहीच विचार करू नका
आणि पटापट कमेंट चा वर्षाव होऊ द्या
जय भवानी जय शिवबाराजे...

HeartLike SMS #57 - SMS Length: 321 - Share
Added 1 year ago

विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला असा
एक
"मर्द मराठा शिवबा"होऊन गेला."............

HeartLike SMS #62 - SMS Length: 663 - Share
Added 1 year ago

Tu dileli ful tashi ahet ajun,
Zalukisarkhi yetes mala fasvun,
Ratra jagvtates reshmi sparshatun,
Fullele te shan sare thevlet me japun,
Vaat pahto punha tasach moharun

HeartLike SMS #39 - SMS Length: 172 - Share
Added 1 year ago

निशब्द एका तळ्या काठी,
मी गप्पांत तुझ्यारंगलो होतो.
पण तो सुद्धा शेवटी भासंच ठरला सये,
ते पाण्यावर पडलेल तुझ प्रतिबिंब,
अन तिथे मी एकटाच होतो.

HeartLike SMS #49 - SMS Length: 372 - Share
1 2 3 4 5 6 7 8 9 10 Next »

Jump to Page

advertisements

Share Facebook